शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:13 IST

Vikas Dubey Encounter : दुसरीकडे विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे त्याचा मृत्यू होऊनही सापडलेले नाही. 

ठळक मुद्देपोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र अद्याप बनलेले नाही. विकासची पत्नी रिचा हिने मृत्यूचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महापालिकेच्या अनेक येरझाऱ्या मारल्या आहेत

कानपूर - जरी बिकरू प्रकरणात एक वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु या प्रकरणाशी संबंधित काही बाबी अजूनही प्रलंबित आहेत. ज्यामध्ये विकास विरुद्ध असलेला खटला आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. विकासबरोबरच पोलिसांना या प्रकरणात दाम्पत्याविरूद्ध ठोस पुरावे गोळा करता आले नाही. या संदर्भात पीडितेच्या कुटूंबाकडे कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. दुसरीकडे विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र हे त्याचा मृत्यू होऊनही सापडलेले नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मालमत्तेच्या वादामुळे कोठवाली येथे भाडेकरू महेश दीक्षित, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला विकास दुबे जो चकमकीत ठार झालेला यांच्या विरोधात स्वरूप नगर निवासी वृद्ध कमला देवी यांनी गुन्हा दाखल केला होता. असा आरोप केला जात आहे की, विकास दुबे आणि भाडेकरूंनी मिळून 24 सप्टेंबर 2007 रोजी बनावट रजिस्ट्री तयार करून मालमत्तेच्या पुढील भागावर कब्जा केला होता. यामध्ये पती शत्रुघ्नलाल यांना एक विक्रेता म्हणून दाखविले होते. त्या घटनेपासून पतीही बेपत्ता आहे आणि त्याचा शोधही लागला नाही. विकास दुबेने तिच्या पतीला गायब केले असावे असा तिला संशय आहे. विकास दुबे जिवंत असल्याने कमला देवी भागुन पोलिसात या घटनेची माहिती देऊ शकली नाही. कोतवाली प्रभारी रामकुमार गुप्ता यांनी सांगितले की, करारात स्वाक्षर्‍या महिलेच्या पतीच्या नावे आहेत. त्यांच्या स्वाक्षरीसाठी मूळ स्वाक्षर्‍याचे नमुने मागविले गेले आहेत, जे अद्याप प्राप्त झाले नाहीत. पीडितेच्या कुटूंबाला बँकेच्या जुन्या पासबुकचा नमुना आणि इतर कोणत्याही ठिकाणी शोधण्यासाठी सांगितले गेले आहे, जेणेकरून फॉरेन्सिक तपासणी करता येईल.

 

पोलीस चकमकीत ठार झालेल्या विकास दुबे याचे मृत्यूचे प्रमाणपत्र अद्याप बनलेले नाही. विकासची पत्नी रिचा हिने मृत्यूचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी महापालिकेच्या अनेक येरझाऱ्या मारल्या आहेत, पण तिला काही मृत्यू प्रमाणपत्र मिळत नाही. वास्तविक पोस्टमार्टम अहवालात विकास दुबे याच्या वडिलांचे नाव रामकुमार ऐवजी राजकुमार दुबे आहे, यामुळे मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकले नाही. आता पोस्टमॉर्टम अहवालात नाव सुधारित करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला यशही मिळत नाही. यामुळेच आता रिचा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे इच्छा मृत्यूची मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथChief Ministerमुख्यमंत्रीDeathमृत्यूPoliceपोलिस