शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Coronavirus : क्वारंटाईन संपला! तबलिगी जमातींवरील कारवाईला सुरुवात; 18 जणांना पाठवले तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 7:40 PM

भोपाळ - भोपाळमध्ये तबलीगी जमात येथून परतणार्‍या जमातींवर कारवाईला सुरुवात झाली. जमातीच्या कार्यक्रमामधून परत आल्यानंतर या लोकांनी माहिती लपविली होती. त्यानंतर ...

ठळक मुद्देतलैया, मंगलवारा पोलिस ठाण्यात 18 जमातींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 8 विदेशी आहेत.ते भोपाळमधील इस्लामपुरा आणि मंगळवाड्यातील मोमानी मशिदी येथे धार्मिक समारंभात सहभागी झाले होते.

भोपाळ - भोपाळमध्ये तबलीगी जमात येथून परतणार्‍या जमातींवर कारवाईला सुरुवात झाली. जमातीच्या कार्यक्रमामधून परत आल्यानंतर या लोकांनी माहिती लपविली होती. त्यानंतर पोलिसांनी अशा लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. जमातींना शोधल्यानंतर त्यांना अलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रामध्ये ठेवले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर पोलीस तबलिगीना तुरूंगात पाठवित आहेत.गुरुवारी, क्वारंटाईन केंद्रामध्ये वेळ पूर्ण केलेल्या 18 जमातींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. कोर्टाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या जमातींविरोधात पासपोर्ट कायदा, विदेशी कायदा आणि लॉकडाउनचे उल्लंघन केल्याची प्रकरणे आहेत. माध्यमांशी बोलताना एएसपी मनु व्यास म्हणाले की, तलैया, मंगलवारा पोलिस ठाण्यात 18 जमातींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 8 विदेशी आहेत.या लोकांना तुरूंगात पाठविण्यात आले होतेतुरुंगात पाठविलेल्यांमध्ये कझाकस्तान, दक्षिण आफ्रिका, टांझानिया, महाराष्ट्र आणि बिहारमधील आरोपी आहेत. सर्व लोकांचा असा आरोप आहे की, माहिती लपवून तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत ते शहरात राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळ येण्यापूर्वी सर्व आरोपी दिल्लीच्या मरकजमध्ये सामील झाले आहेत. यासह, ते भोपाळमधील इस्लामपुरा आणि मंगळवाड्यातील मोमानी मशिदी येथे धार्मिक समारंभात सहभागी झाले होते.

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या 

 

Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला  

टॅग्स :jailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटकPoliceपोलिस