शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह तरुण मित्राच्या हळद, लग्नामध्ये आला; विवाह सोहळा आयोजकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 4:25 PM

CoronaVirus : ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे.  

ठळक मुद्दे या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल

डोंबिवली - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ मार्चपासून राज्य सरकारने सार्वजनिक कार्यक्रम आयोजनावर बंदी घातली होती. तरी देखील सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत १८ व १९ मार्चला डोंबिवली पश्चिमेला हळद आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा ठाणे जिल्यातील अशा स्वरूपाचा पहिलाच गुन्हा आहे. या हळद आणि लग्न सोहळ्याला परदेशातून आलेला एक तरुण सहभागी झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणामुळे हळदी व लग्न समारंभाला आलेल्यांना कोरोनाची लागण झाली असावी. समारंभासाठी नेमके किती लोक होते. याची पोलीस माहिती घेत असून लग्न व हळदी कार्यक्रमा आयोजन करणाऱ्यांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत रामनगर आणि विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आहेर यांनी दिली हळदी समारंभ १८ मार्च तर १९ मार्च रोजी लग्न झाले होते. या दोन्ही कार्याला मोठ्या प्रमाणात एका समाजाचे नागरिक हजर होते. या सगळ्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्नthaneठाणेdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्या