शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षाच्या तुलनेत नागपुरात गुन्हेगारीत ३० टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:51 IST

गेल्यावर्षी नागपुरात एक १ जानेवारी ते १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण ३७८७ गुन्हे घडले होते.

ठळक मुद्देयावर्षी १७ जून पर्यंत नागपुरात ४० खून, ४३ खुनाचे प्रयत्न, ७ दरोडे, ४ चेणस्नेचिंग, ४० जबरी चोऱ्या, २६४ घरफोड्या, ६९ बलात्कार आणि १३३ अपहरण-पळवून नेण्याचे गुन्हे घडले. यावर्षी १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण २६६७ गुन्हे घडले आहे.लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यात खुनासारख्या गंभीर घटना सारख्या घडत असल्याने नागपुरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत आहे.

नागपूर : १ जानेवारी ते १७ जून २०१९ आणि १ जानेवारी ते १७ जून २०२० या कालावधीतील तुलनात्मक गंभीर गुन्हे बघितले असता यावर्षी गुन्हे रोखण्यात पोलिसांनी बर्‍यापैकी यश मिळवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

गेल्यावर्षी नागपुरात एक १ जानेवारी ते १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण ३७८७ गुन्हे घडले होते. त्यात ५० खून, ४१ खुनाचे प्रयत्न, १० दरोडे, ३६ चेनस्नेचिंग, ११२ जबरी चोरी, ३८६ घरफोड्या, ८० बलात्कार आणि २४१ अपहरण-पळवून नेण्याच्या गुन्ह्यांचा सामावेश होता.

यावर्षी १७ जून पर्यंत नागपुरात ४० खून, ४३ खुनाचे प्रयत्न, ७ दरोडे, ४ चेणस्नेचिंग, ४० जबरी चोऱ्या, २६४ घरफोड्या, ६९ बलात्कार आणि १३३ अपहरण-पळवून नेण्याचे गुन्हे घडले. यावर्षी १७ जूनपर्यंत सर्व प्रकारचे एकूण २६६७ गुन्हे घडले आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत आज पर्यंतच्या कालावधीत ११२० गुन्हे कमी घडले असून गुन्हेगारीत ३० टक्के घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

झपाट्याने वाढत आहे लोकसंख्यानागपुरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नोकरदार आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नागपुरात दाखल होत असतानाच काही परप्रांतीय गुन्हेगारांचाही नागपुरात शिरकाव होत आहे. या तुलनेत लोकसंख्या वाढत असताना पोलिसांनी विविध उपाय योजना आखल्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.हे आहे प्रमुख कारणलॉकडाऊन शिथिल झाल्यापासून गेल्या दोन आठवड्यात खुनासारख्या गंभीर घटना सारख्या घडत असल्याने नागपुरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहातील कैद्यांना होऊ नये म्हणून सरकारने सात वर्षे शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील बंदिवान कारागृहातून जामिनावर सोडले आणि तेव्हापासून गुन्हेगारी वाढली. मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांनी हैदोस घालणे सुरू केल्याचे चित्र आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

 

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याMurderखूनRobberyचोरीRapeबलात्कारPoliceपोलिस