शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने बंद केल्या प्रकरणी ओमी टीमच्या १६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 20:17 IST

ओमी टीम सह व्यापारी संघटनेने सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते.  

ठळक मुद्देओमी टीम व यूटीए व्यापारी संघटनेच्या सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांनी फेटाळल्याची चर्चा शहरात रंगली आहे.अखेर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नेहरु ते शिरू चौक दरम्यानची दुकाने बंद करायला लावली.

उल्हास नगर : नेहरु ते शिरू चौक रस्त्यावरील बेकायदेशीररीत्या दुकानें बंद केल्याप्रकरणी ओमी टीमच्या १६ जनावर उल्हासनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ओमी टीम सह व्यापारी संघटनेने सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते.

 उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी लॉकडाऊन जाहीर करण्यापू्वी ओमी टीम व यूटीए व्यापारी संघटनेने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांना सेल्फ डाउन करण्याचे आवाहन केले होते. मात्र आवाहन करूनही दुकानें सुरु होती. अखेर बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ओमी टीमच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नेहरु ते शिरू चौक दरम्यानची दुकाने बंद करायला लावली. बेकायदेशीररित्या दुकाने बंद केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवून ओमी टीमचे कमलेश निकम, संतोष पांडे, नरेश गायकवाड, दिपू निषाद, शिवाजी रगडे, सनी तेलकर, पियूष वाघेला, बोजा चेट्वानी यांच्यासह १६ जनावर उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ओमी टीम व यूटीए व्यापारी संघटनेच्या सेल्फ डाउनचे आवाहन व्यापाऱ्यांनी फेटाळल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस