शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रियकराने महिलेला फोन करून बोलावले अन् दोन मित्रांसह केला गँगरेप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 18:51 IST

ज्या कारमध्ये ही घटना घडली होती, ती कारही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.

ठळक मुद्दे फोन कॉलवर झालेल्या मैत्रीनंतर महिलेची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे की, प्रियकरने आपल्या दोन मित्रांसह एकत्रितपणे बलात्काराची घटना घडवून आणली आहे.

उत्तर प्रदेशातबलात्काराच्या घटना सतत समोर येत आहेत. सीतापूर आणि बलियानंतर मेरठमध्ये एका महिलेवर कारमधील सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला खासगी रुग्णालयात काम करते. ही घटना त्याचवेळी आहे ,जेव्हा ती घरी जात होती. ही घटना सोमवारी रात्रीची आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तीन जणांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मेरठचे एसएसपी अजय सहनी यांनी दिली. ज्या कारमध्ये ही घटना घडली होती, ती कारही ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीस प्रत्येक कोनातून तपास करत आहेत.फोन कॉलवर झालेल्या मैत्रीनंतर महिलेची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. असा आरोप केला जात आहे की, प्रियकरने आपल्या दोन मित्रांसह एकत्रितपणे बलात्काराची घटना घडवून आणली आहे. यापूर्वी सीतापुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. परिसरातील पाच जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. या घटनेचा अश्लील व्हिडिओही आरोपींनी सामूहिक बलात्कारानंतर बनवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच बलियामध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. असे सांगितले जात आहे की, गुंडांनी प्रथम मुलीला मारहाण केली आणि नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील एसपी यांनी सांगितले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

 

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकPoliceपोलिस