शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसाच्या बदल्यात बॉसने तरूणीकडे केली विचित्र मागणी, तिनेच केला धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 10:35 IST

मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार तरूणीने सांगितले की, ऑस्ट्रेलियात दुसऱ्या वर्षाचा व्हिसा मिळवण्यासाठी तिला तिथे ८८ दिवस थांबायचे होते.

ऑस्ट्रेलियात व्हिसाचे नियम बदलल्याने एका तरूणीला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. पीडित ऑस्ट्रेलियात वर्क व्हिसासाठी विक्टोरियाच्या एका हॉस्टेलमध्ये राहत होती. येथील हॉस्टेलच्या बॉसने तिला त्याच्यासोबत आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. त्याने तिला अशीही धमकी दिली की, जर तिने तसं केलं नाही तर तो तिचा रेप करेल.

मिररमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार तरूणीने सांगितले की, ऑस्ट्रेलियात दुसऱ्या वर्षाचा व्हिसा मिळवण्यासाठी तिला तिथे ८८ दिवस थांबायचे होते. त्यामुळे ती हॉस्टेलमध्ये राहत होती. पण आर्थिक अडचणीमुळे ती हॉस्टेलचं भाडं देऊ शकली नाही. अशात हॉस्टेलच्या बॉसने तिला एक दिवस ऑफिसमध्ये बोलवलं.

तरूणीने सांगितले की, तिला त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा वर्क व्हिसा मिळवायचा होता. पण तिला हॉस्टेलच्या बॉसकडून अपेक्षा नव्हती. ती हॉस्टेलचं भाडं न दिल्याने आरोपीच्या जाळ्यात अडकली. पीडितेने एबीसी न्यूजला सांगितले की, आरोपीने आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तिच्यासमोर एक डील ठेवली. तो तिला म्हणाला की, तुला माझ्यासोबत आणि माझ्या गर्लफ्रेन्डसोबत शरीरसंबंध ठेवावा लागेल. नाही तर मी तुझा रेप करेन. (हे पण वाचा : लग्नाचा भूलथापा देऊन पोलीस अधिकाऱ्याने महिला अधिकाऱ्याचे केले लैंगिक शोषण)

आरोपी तरूणीला पुढे म्हणाला की, 'मी उद्या तुला घ्यायला येईल. ते तुला आवडो अथवा न आवडो. माझ्याकडे लोक आहेत. जे तुला कुठेही पकडतील. तू हे थांबवू शकत नाही.

तरूणी म्हणाली की, यानंतर ती लगेच आरोपीच्या ऑफिसमधून बाहेर पडली आणि ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे गेली. कारण तिला माहीत नव्हतं की, तो तिच्यासोबत काय करेल. ती फार घाबरलेली होती. तिने हा प्रकार ड्रायव्हरला सांगितला. त्यानंतर तो तिची मदत करण्यासाठी तयार झाला.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाsexual harassmentलैंगिक छळ