कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:53 IST2019-07-04T20:49:32+5:302019-07-04T20:53:09+5:30
शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

कफपरेड येथे समुद्रात सापडला पुरुषाचा मृतदेह
ठळक मुद्दे कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढ़ळला याबाबत कफपरेड पोलीस तपास करत असून अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
मुंबई - कफपरेड येथील समुद्रात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढ़ळला असून कफ़परेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास कफपरेड येथील अश्विनी रुग्णालयाच्या पाठीमागील समुद्र किनारी एक अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात मृत अवस्थेत पोलिसांना आढळला. याबाबत कफपरेड पोलीस तपास करत असून अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. हा मृतदेह पुरुषाचा असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मुंबई - कफपरेड येथील समुद्रात कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढ़ळला; कफ़परेड पोलीस घटनास्थळी दाखल https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 4, 2019