शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

भाजपचे सचिवाने केली पोलिसांना मारहाण, १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 4:18 PM

विक्रोळी पोलिसांचे पथक विक्रोळीच्या 'हरियाली व्हिलेज'मधील रामभजन कंपाऊंड येथे भूखंडाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गेले असता त्यावेळी अरविंद चौहान आणि त्याच्या साथीदारांनी या सर्वेक्षणासाठी विरोध करत कामात अडचण आणण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे कोंडीत सापडलेल्या भाजपच्या अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव अरविंद चौहानने पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी चौहानला अटक केली असून त्याला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

विक्रोळी पोलिसांचे पथक विक्रोळीच्या 'हरियाली व्हिलेज'मधील रामभजन कंपाऊंड येथे भूखंडाच्या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गेले असता त्यावेळी अरविंद चौहान आणि त्याच्या साथीदारांनी या सर्वेक्षणासाठी विरोध करत कामात अडचण आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता अरविंद चौहान आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत ४ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अरविंद चौहान आणि त्याच्या साथीदाराला विक्रोळी पोलिसांनी अटक केली असून त्याचे आणखी २ साथीदार फरार आहेत. याप्रकरणी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस