शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

भाजपा मंत्र्यास दोनदा नडलेल्या IPS अधिकाऱ्याने ३ नोकऱ्यांवर सोडले पाणी, जाणूया कोण आहे संगिता कालिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 3:38 PM

IPS Sangita Kalia : संगीताने भिवानीतून शिक्षण घेतले आणि 2005 मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. २००९ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

ठळक मुद्देआयपीएस संगीता कालिया यांचे वडील धर्मपाल हे फतेहाबाद पोलिसात कार्यरत होते आणि 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले.

चंदीगड हरियाणाच्या महिला आयपीएस संगीता कालियाची कहाणी खूप रंजक आहे. तिचे वडील पोलीस विभागात कार्पेन्टर होते. संगीता कालिया यांनी सहा नोकर्‍या सोडल्या आणि आयपीएस झाल्या. पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळताना भाजपाच्या मंत्र्याला दोनदा भिडली आणि त्यांना शिक्षा दिली. संगीता कालिया यांचा जन्म भिवानी जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.फार थोड्या लोकांना माहिती असेल की, एसपी (पोलीस अधीक्षक) म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग पोलिस विभागात झाली होती. आयपीएस संगीता कालिया यांचे वडील धर्मपाल हे फतेहाबाद पोलिसात कार्यरत होते आणि 2010 मध्ये तेथून निवृत्त झाले. संगीताने भिवानीतून शिक्षण घेतले आणि 2005 मध्ये प्रथमच यूपीएससीची परीक्षा दिली. २००९ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 

ही मालिका पाहून संगीताला मिळाली प्रेरणा 

संगीता कालिया यांच्या म्हणण्यानुसार, तिला उडान मालिका पाहून पोलिसात येण्याची प्रेरणा मिळाली. तिचे पती विवेक कालिया हे देखील हरियाणामध्ये एचसीएस आहेत. संगीता कालिया अशी एक व्यक्ती आहे. तिने सहा नोकऱ्यांची ऑफर सोडून पोलिस विभागात आली.

अनिल विज यांचा वाद झालासंगीता कालिया यांचा आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याशी सन 2018 मध्ये वाद झाला होता. तरीही ती चर्चेत राहिली. अनिल विज फतेहाबादमध्ये समस्या निवारण समितीची बैठक घेत होते. ड्रग्स विक्री संबंधित तक्रारीवर विज यांनी संगीता कालिया यांच्याकडे जाब विचारला. तेव्हा संगीता कालिया यांनी उत्तर दिले की, आमच्याकडून दारू तस्करांवर वर्षात अडीच हजार गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिस कोणालाही गोळी मारू शकत नाहीत. या प्रकरणावर विज आणि संगीता कालिया यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर ही बैठक दरम्यान थांबवावी लागली.दोनदा विज यांच्याशी घेतला पंगा 

पुन्हा एकदा तीच घटना घडली. मंत्री विज यांच्याशी सामना केल्यानंतर संगीता कालिया यांची रेवाडी येथून बदली झाल्यानंतर पानिपत येथे पोस्टिंग झाली आणि आता पुन्हा ती पानिपत येथे मंत्री अनिल विज यांच्याशी पुन्हा तिचा सामना झाला. एवढेच नव्हे तर पुन्हा मंत्र्यांच्या रागाची ती शिकार बनली. विज यांनी एसपी संगीता यांची मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडे तक्रार केली. एसपी कालिया यांची पुन्हा एकदा सव्वा दोन महिन्यांत बदली झाली.आता एसपी रेल्वेमध्ये आहेआयपीएस संगीता कालिया मूळची भिवानी जिल्ह्यातील आहे. फतेहाबादनंतर त्यांची बदली रेवाडी येथे झाली. त्यानंतर ती भिवानी आणि पानिपत काही काळ राहिली. त्या आता रेल्वेमध्ये एसपी म्हणून कार्यरत आहे.

टॅग्स :Policeपोलिसrailwayरेल्वेBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री