शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

खळबळजनक! दिवसाढवळ्या गोळ्या घालून भाजपा नेत्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 12:55 IST

पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी राहुल सिंग यांच्यावर हल्ला झाला. जेव्हा ते मॉर्निंग वॉकवर बाहेर पडले होते. 8 महिन्यांपूर्वीही राहुल सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला भरदिवसा ठार मारण्यात आले. पूर्व दिल्लीतील पश्चिम विनोद नगर येथीलभाजपा नेते राहुल सिंग उर्फ भुरु सिंग यांच्यावर 6 गोळ्या झाडून मारण्यात आले आहे. बुधवारी सकाळी राहुल सिंग यांच्यावर हल्ला झाला. जेव्हा ते मॉर्निंग वॉकवर बाहेर पडले होते. 

मयूर पब्लिक स्कूलजवळ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 8 महिन्यांपूर्वीही राहुल सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. पण  त्यातून ते बचावले होते. असे म्हणतात की, भाजप नेते राहुल सिंग यांची परस्पर वादातून खून करण्यात आले आहे.पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यासह राहुल सिंह यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

 

नागपुरात भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षची हत्या,दोघांना अटक

 

आईच्या विवाहबाह्य संबंधात अडसर ठरला मुलगा म्हणून प्रियकराला सांगून काढला काटा

टॅग्स :FiringगोळीबारDeathमृत्यूBJPभाजपाdelhiदिल्लीPoliceपोलिस