शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:09 IST

पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. 

ठळक मुद्दे सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर बिहार पोलिसांची टीम आता बिहार सरकारला आपला संपूर्ण अहवाल सादर करेल.

सुशांतचे वडील के के सिंग यांनी एफआयआर केल्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत गेलेली बिहारपोलिसांची टीम गुरुवारी म्हणजेच आज पाटणा येथे परतली. गेल्या 11 दिवसांत बिहारपोलिसांच्या पथकाने सुशांत सिंग राजपूत यांच्या बँक खात्यांचा तपास केला आणि सुमारे 12 जणांची चौकशी केली. सुशांतच्या वडिलांनी राजधानी पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याची माहिती आहे. यानंतर पोलीस प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई येथे गेले होते. नंतर पाटणा माढ्याचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी हे अजूनही मुंबईत क्वारंटाईन आहेत. आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे सुटकेसाठी मुंबईत धरणे आंदोलनवर बसले आहेत. त्यांचा निषेध सुरूच आहे. मुंबईला पोहोचताच, महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केले होते. गेल्या चार दिवसांपासून ते क्वारंटाईन आहे.असे म्हणतात की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर बिहार पोलिसांची टीम आता बिहार सरकारला आपला संपूर्ण अहवाल सादर करेल. या अहवालाच्या आधारे, बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल करेल. बिहार पोलिसांच्या पथकाला मुंबई पोलिसांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती आहे. असे असूनही, बिहार पोलिसांच्या पथकाने तपास सुरू ठेवला आणि गेल्या 11 दिवसांत बिहार पोलिसांच्या चार सदस्यांच्या पथकाने या प्रकरणात सुमारे 12 जणांची चौकशी केली.सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान, बिहार सरकार आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा मुद्दा काढू शकेल अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना क्वारंटाईन करून चांगला संदेश दिलेला नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याBiharबिहारPoliceपोलिसMumbaiमुंबई