शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 12:39 IST

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कलाकारांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. काल टीव्ही अभिनेता समीर शर्मा याचा मृतदेह सापडलेला असताना रात्री आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्या करून जीवन संपवले. 

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे. वृत्तसंस्था IANS ने याची माहिती दिली आहे. मुंबईतील तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. दहिसरमधील तिच्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. अनुपमा ही 40 वर्षांची अभिनेत्री एक दिवस आधीच फेसबुक लाईव्ह आली होती. तसेच तिने फॅन्ससोबत संवाद साधला होता. 

फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने कोणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसविण्यात आले यावरही ती बोलली आहे. अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाईड नोटही सापडली असून यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत. ''माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्यूसर कंपनीमध्ये 10000 रुपये गुंतविले आहेत. कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होता. मात्र, आता टाळाटाळ केली जात आहे.'' अनुपमाने या चिठ्ठीमध्ये एका पत्रकाराचेही नाव घेतले आहे. 

अनुपमा यांनी पत्रकाराने लॉकडाऊनमध्ये माझी स्कूटर घेतली होती नंतर ती परत करण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. अनुपमा यांची शेवटची फेसबुक पोस्ट 2 ऑगस्ट रात्री 12 वाजताची आहे. तिने यामध्ये बाय बाय आणि गुड नाईट लिहिले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbai policeमुंबई पोलीस