शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

१२ वर्षे काम करणाऱ्या नोकराने केला विश्वासघात; चोर नोकराला केली पोलिसांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 8:14 PM

कांदिवली पोलिसांनी २४ तासांच्या आत त्या नोकराला गजाआड केले.  

मुंबई - तब्बल १२ वर्षे सराफाकडे काम करणाऱ्या नोकराच्या मनात पैश्याची हाव निर्माण झाली. झटपट पैसा कमविण्याच्या विचाराने त्याच्या मालकाने दागिने बनविण्यासाठी कारखान्यात घेऊन जाण्यासाठी दिलेले ३४० ग्रॅम सोने त्याने विश्वासघात करून चोरून नेले. सोने घेऊन पळण्यात तो यशस्वी ठरला. मात्र कांदिवली पोलिसांनी २४ तासांच्या आत त्या नोकराला गजाआड केले.

कांदिवलीच्या लालजीपाडा येथील एका सराफाचे सोन्याचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे भावेश रॉय हा गेल्या १२ वर्षांपासून कामाला होता. ६ ऑगस्ट रोजी हसमुख यांनी चेन बनविण्यासाठी ३४० ग्रॅम वजनाचे सोने भावेशला कारखान्यात घेऊन जाण्यास दिले होते. त्यानुसार भावेश ते सोने घेऊन निघाला. मात्र तो कारखान्यात पोहचलाच नाही. अचानक गायब झाल्यामुळे फिर्यादी सराफाने कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची लागलीच दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले, पोलीस निरीक्षक रवी अडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरू करून गावी पळण्याच्या तयारीत असलेल्या भावेश रॉयला २४ तासांत अटक करून त्याच्याकडून २४० ग्रॅम वजनाचे व ६ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोने हस्तगत केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक