बेलापूर कोर्टातला धक्कादायक प्रकार; आरोपीचा फिर्यादीवर चाकू हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:55 PM2018-12-31T14:55:24+5:302018-12-31T14:55:43+5:30

फिर्यादी शौचालयाकडे जात असताना आरोपीने चाकूने वार केले.

Belapur court shocking; The knife attack on the accused's prosecution | बेलापूर कोर्टातला धक्कादायक प्रकार; आरोपीचा फिर्यादीवर चाकू हल्ला 

बेलापूर कोर्टातला धक्कादायक प्रकार; आरोपीचा फिर्यादीवर चाकू हल्ला 

Next

नवी मुंबई - आरोपीने फिर्यादीवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार बेलापूर कोर्टातल्या पाचव्या मजल्यावर घडला. फिर्यादी शौचालयाकडे जात असताना आरोपीने चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाला असून सीबीडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Web Title: Belapur court shocking; The knife attack on the accused's prosecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.