शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 5:21 PM

पिंपरीत दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

पिंपरी : दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास जुनी सांगवीतील पवनानगर येथे घडली.     सिद्धांत निकाळजे (रा. पवनानगर, जुनी सांगवी), राजकिरण घुटे (रा. जयमालानगर, जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय १८, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धर्माधिकारी हे गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घरी जात असताना जुनी सांगवीतील करण जयमाला बिल्डिंगजवळ निकाळजे याने धर्माधिकारी यांच्या दुचाकीला कट मारला. फिर्यादींनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत वाद घातला. तसेच चावी तोंडावर मारुन जखमी केले. यासह राजकिरण घुटे याने धर्माधिकारी यांच्या कानाखाली मारुन दोघेही तेथून पसार झाले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस