शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मर्सिडीजसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेत बँकेला ३४ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 06:27 IST

फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : मर्सिडीजसाठी बँकेला बनावट कागदपत्रे सादर करून ३४ लाखांना गंडविल्याचा प्रकार मालाडमध्ये उघडकीस आला आहे.याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालाडच्या एका नामांकित बँकेत हा प्रकार घडला आहे. बँकेच्या पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आँगस्ट २०१७ मध्ये बँकेचे अधिकृत डी.एस.ए. गौरव असोसिएट्स यांच्यामार्फत बळीराम लोखंडे याने कुलीन धनानी यांना मर्सिडीज कार विकत घ्यायची असल्याने बँके कडे कर्जासाठी अर्ज केला. त्यानुसार, कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना कर्ज मंजूर केले.

त्यानुसार, बँकेच्या अधिकृत धोरणानुसार डी.एस.ओ. गौरव असोसिएट्स यांच्या खात्यावर ३५ लाख ८८ हजार ३२२ रुपए जमा करण्यात आले. सदर रक्कम ३५ लाख, ८८ हजार ३२२ रुपये यांच्या खात्यावर वर्ग झाल्यानंतर त्यांच्यामार्फत नमूद रक्कम कर्जदाराच्या कार मालकाच्या खात्यावर जमा करणे डी.एस.ओ.ची जबाबदारी असते. त्यानंतर कुलीन धनानी यास कार लोनचे हप्ते चालू झाल्यानंतर सुरुवातीचे ८३ हजार ८४१चे पाच हप्ते वेळेवर भरले. त्यानंतर मात्र हप्ते भरण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने त्यांना संशय आला.

त्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात, कर्जप्रकरण डी.एस.ओ. गौरव असोसिएट्स यांच्यामार्फत आले असल्याने नमूद डी.एस.ओ.चे काम पाहणारे अनुप सिंग यांना संपर्क केला असता, कार लोन करणारी व्यक्ती त्यांच्या ओळखीची नसून, ती फाईल बळीराम हेगडेची असल्याचे समजले. त्यानुसार, त्यांनी बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात येताच, धनानीसह, बाळाराम हेगडे आणि अनुप सिंगविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत.यामध्ये नेमका कुणाचा किती सहभाग आहे? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईfraudधोकेबाजी