शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! महिलेवर तीन नराधमांनी केला सामूहिक बलात्कार अन् गुप्तांगात बाटली खुपसली

By पूनम अपराज | Updated: January 28, 2021 16:10 IST

Gangrape : कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही. 

ठळक मुद्देमहिला 19 जानेवारीला शेजारच्या शेतावर बांधलेल्या घरात ताक घ्यायला गेली होती. पीडित महिलेने सांगितले की, ती ताक घेत असताना जवळील शेतात काम करणारे तीन तरुण तिच्याकडे आले आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.

राजस्थानमधील नागौर जिल्हा एक भयानक प्रकरण समोर आला आहे. नागौरमध्ये तीन नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला, नंतर ते इतक्यावरच थांबले नाही तर त्या महिलेच्या गुप्तांगात बाटली  बाटली खुपसली. या घटनेनंतर पीडितेचा खूप रक्तस्त्राव झाला तेव्हा ती वेदनांनी ओरडू लागली. धाडस करून ही पीडित महिला घरी आली आणि घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिन्ही आरोपींनी बलात्कारानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. धमक्यांमुळे कुटुंबातील सदस्य भयभीत झाले, परंतु अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, आधी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला चांगली वागणूक दिली नाही. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना परबतसर भागातील  गांगवा  गावची आहे. दिलेल्या तक्रारीनुसार, महिला 19 जानेवारीला शेजारच्या शेतावर बांधलेल्या घरात ताक घ्यायला गेली होती. पीडित महिलेने सांगितले की, ती ताक घेत असताना जवळील शेतात काम करणारे तीन तरुण तिच्याकडे आले आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. तिन्ही तरुणांच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न तिने केला, परंतु तोपर्यंत नराधमांनी तिच्या अब्रूचे धिंदवडे काढले होते. सामूहिक बलात्कारानंतर त्या महिलेच्या गुप्तांगात नराधमांनी बाटली खुपसली, अशी लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रभारी रूपाराम चौधरी यांनी सांगितले की, घटनेची माहिती उप एसपी मकराना सुरेशकुमार समरिया यांना देण्यात आली आहे. अहवालानुसार ही महिला शेजारच्या पाचूराम जाट यांच्या शेतात ताक घेण्यास गेली होती. महिला एकटी सापडल्याने पाचूराम जाट आणि त्याचे साथीदार कानाराम जाट, श्रावण गुर्जर यांनी तिला धमकावून बलात्कार केला. सध्या हे तिन्ही आरोपी खेड्यातून फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे घाबरुन राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याने घटनेची माहिती तत्कालीन प्रभारीला देण्याचे धाडस केले असता पोलीस ठाण्याचे प्रभारी गुन्हा नोंदविला नाही. कारण त्यांची या स्थानकावरून बदली झाली आहे. त्याच वेळी, पोलीस याप्रकरणी हेळसांड करत असल्याचे आढळून आले त्यावेळेस आली, तसेच जुन्या पोलीस स्टेशन प्रभारीची बदली होऊन नव्या स्टेशन प्रभारीनेही कुटूंबाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदविला नाही.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारRajasthanराजस्थानPoliceपोलिस