मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी तातडीने इसमाला घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 14:54 IST2021-10-06T14:53:14+5:302021-10-06T14:54:17+5:30

Attempted self-immolation :

Attempted self-immolation outside the mantralaya; Police immediately arrested Isma | मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी तातडीने इसमाला घेतले ताब्यात 

मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी तातडीने इसमाला घेतले ताब्यात 

ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी घोषणा देत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका इसमाने स्वतःवर ज्वलनशील द्रव्य टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा थरार पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित इसमाला ताब्यात घेतले.

 

Read in English

Web Title: Attempted self-immolation outside the mantralaya; Police immediately arrested Isma