शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 3:17 PM

रामदास आठवले यांचे नेते मोहम्मद शकील सैफी यांच्या निहाद विहार पोलिस स्टेशन परिसरातील फार्म हाऊसवर सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार केला.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी गोळीबार झाल्याच्या घटनेत सैफी यांच्या घरी तैनात असलेला सुरक्षा रक्षक जखमी झाला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि जखमी रक्षकाला बालाजी अ‍ॅक्शन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, जेथे तिचा उपचार सुरू आहे.

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतही दिवसाढवळ्या होणारे हल्ले कमी होत नाहीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय), एनडीए सरकारचे आघाडीचे सहकारी रामदास आठवले यांचे नेते मोहम्मद शकील सैफी यांच्या निहाद विहार पोलिस स्टेशन परिसरातील फार्म हाऊसवर सशस्त्र टोळक्याने गोळीबार केला.रविवारी सकाळी गोळीबार झाल्याच्या घटनेत सैफी यांच्या घरी तैनात असलेला सुरक्षा रक्षक जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायाला गोळी आहे. ही घटना सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि जखमी रक्षकाला बालाजी अ‍ॅक्शन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले, जेथे तिचा उपचार सुरू आहे.या घटनेसंदर्भात 50 वर्षीय जखमी गार्ड हरिनाथ यांनी सांगितले की, एका व्यक्तीने येऊन मुख्य दरवाजा ठोठावला. गार्डने दार उघडताच त्या व्यक्तीने गोळीबार सुरू केला. त्याने दोन्ही पायावर गोळी झाडली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गोळी लागल्याने फरशीवर रक्त वाहून गेले होते. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मोहम्मद शकील सैफी हे आरपीआय आठवले यांच्या पक्षाच्या आरपीआयच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सैफी दिल्लीच्या शीला दीक्षित सरकारमधील मंत्री राजकुमार चौहान यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. 

लॉकडाऊन शिथील झाल्याने चोरांचे फावले, वृद्ध महिलेचे दागिने लुटले 

 

छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

टॅग्स :Firingगोळीबारdelhiदिल्लीRamdas Athawaleरामदास आठवलेPoliceपोलिस