शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अल्पवयीन विद्यार्थींनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 21:35 IST

पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल करत लुईसला अटक केली आहे

मुंबई - विनोबा भावे नगर परिसरातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने ९ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी लुईस फर्नांडिस (वय ५४) वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भा.दं. वि. कलम ३५४, ५०६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

कुर्ला परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहणारी ९ वर्षीय मुलगी आरोपीकडे खासगी ट्युशनसाठी मागील अनेक दिवसांपासून जात होती. सोमवारी सकाळी १० वाजता ती नेहमीप्रमाणे ट्युशनला गेली असताना. लुईसने संधी साधून तिच्याशी अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला. वेळीच आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर लुईसने तरुणीला याबाबत कुणालाही न सांगण्यास धमकावले. अन्यथा टु्यशनमधून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणामुळे घाबरलेली तरुणी विचित्र वागत होती. त्यामुळे पालकांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केल्यानंतर तरुणीने लुईसने केलेल्या अश्लील चाळ्यांबाबत माहिती तिने घरातल्यांना दिली. याप्रकरणी विनोबा भावे मार्ग पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल करत लुईसला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणStudentविद्यार्थी