एपीएमसीच्या कारागिराला एसीबीने रंगेहाथ केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 21:09 IST2019-03-11T21:08:50+5:302019-03-11T21:09:16+5:30
एसीबीने सापळा रचून कारागिराला रंगेहाथ अटक केली.

एपीएमसीच्या कारागिराला एसीबीने रंगेहाथ केली अटक
नवी मुबई - एपीएमसी बोर्डाच्या कारागारावर लाचलुचपत प्रतिबंध विभागानर (एसीबी)कारवाई केली आहे. चार हजाराची लाच घेताने त्याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. राजीनामा दिलेल्या माथाडी कामगाराच्या जागी दुसऱ्याचा नंबर काढण्यासाठी अटक लाचखोर कारागिराने लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनतर एसीबीने सापळा रचून कारागिराला रंगेहाथ अटक केली.