शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अभिनेता विद्युत जामवालला मोठा दिलासा; कोर्टाने केली निर्दोष सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 3:18 PM

मित्र हरीश नाथ गोस्वामी याची देखील कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  

ठळक मुद्देशेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॉटलने प्रहार करून मारहाण केली होती.या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबई - शेजाऱ्याच्या डोक्यात बॉटलने प्रहार करून मारहाण केलेल्या प्रकरणातून अभिनेता विद्युत जामवालची वांद्रे येथील कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. २००७ साली जुहू येथे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बॉटलने प्रहार करून मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अभिनेता विद्युतसह या गुन्ह्यात सामील असलेल्या त्याचा मित्र हरीश नाथ गोस्वामी याची देखील कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.  

१ सप्टेंबर २००७ रोजी रात्री विद्युत त्याच्या मित्रांसोबत जुहू येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार्टी करत होता. हॉटेलमधून बाहेर पडताना राहुल सुरी या व्यावसायिकाचा विद्युतच्या मित्राला अजाणतेपणी धक्का लागला. यावरून जामवालचा मित्र हरिशनाथ गोस्वामी आणि राहुल सुरी यांच्यात बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की गोस्वामीने सुरी यांच्या डोक्यावर काचेची बाटली फोडल्याचा आरोप केला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुरी यांनी विद्युतनेही त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं. त्यानंतर याप्रकरणी जामवाल आणि  गोस्वामी यांच्याविरोधात खटला सुरु होता.

 

टॅग्स :vidyut Jammwalविद्युत जामवालCourtन्यायालयPoliceपोलिस