शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणारा आरोपी दुसऱ्यांदा कारागृहातून पळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 13:49 IST

म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा शोध जारी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देहेमराज मौलाकरम भारव्दाज हा कैद्यी २५ ऑगस्ट रोजी कारागृहातून फरार झाला होता. त्याचा शौध घेण्यात अद्यापपर्यंत पोलिसांना अपयश आले आहे.  

म्हापसा - काणकोण येथे ब्रिटीश महिलेवर २०१८ साली झालेल्या बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित रामचंद्र यल्लापा कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहातून मंगळवार सकाळी पळून जाण्याची घटना घडली आहे. हा कैदी दुसऱ्यांदा पळून जाण्याची घटना घडली आहे. कोलवाळ येथील कारागृह म्हापसा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने त्याच शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मागील महिन्याभरात कारागृहातून कैद्य फरार होण्याची ही दुसरी घटना आहे. हेमराज मौलाकरम भारव्दाज हा कैद्यी २५ ऑगस्ट रोजी कारागृहातून फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यात अद्यापपर्यंत पोलिसांना अपयश आले आहे.  सतत विविध कारणास्तव हे कारागृह चर्चेत राहिल्याने ते कारागृह आहे की तारांकित हॉटेल अशी चर्चा सुरु झाली आहे. कारागृहातील कैद्यांना सहजपणे उपलब्ध होणारे अंमली पदार्थ, कैद्यात होणारी सततची भांडणे, कैद्यांजवळ सापडणारे मोबाईल फोन यामुळे कारागृह चर्चेत राहिलेला आहे. अंदाजीत ४५० हून जास्त कैद्यी या कारागृहात कैद आहेत.दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात असलेल्या पाळोळे येथील समुद्र किनाऱ्यावर एका एका ब्रिटीश महिलेवर केलेल्या बलत्कार प्रकरणी यल्लापाला  २० डिसेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्न्त असताना मडगांव येथील रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आलेली. या प्रकरणात त्याच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्राची मडगांव येथील सत्र न्यायालयात सुरु होती. सुरु असलेल्या या सुनावणी दरम्यान शौचालयात जाण्याचा बहाणा करून तेथील खिडकीचे लोखंडी गाज वाकवून त्यांनी पळ काढला होता. त्यानंतर त्याला म्हापसा परिसरातील गीरी भागात पुन्हा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोलवाळ येथील कारागृहात ठेवण्यात आली होते. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा शोध जारी असल्याचे सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

 

टॅग्स :jailतुरुंगRapeबलात्कारPoliceपोलिसgoaगोवा