शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन 

By पूनम अपराज | Published: September 28, 2020 3:06 PM

एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली.

ठळक मुद्देशिवमचे वकील अय्याज खान यांचे म्हणणे आहे की, तीन प्रकरणांमध्ये एनसीबीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, तर चौथ्या प्रकरणात १८० दिवसांनी आरोपपत्र दाखल केले होते.

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाबाबत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या दिवसांमध्ये चर्चेत आहे. आरोपपत्र वेळेवर दाखल करता न आल्याने आरोपींना ड्रग्स प्रकरणात जामीन मिळाला. शनिवारी कोर्टाने हा जामीन एक लाख रुपयांच्या बॉन्डवर मंजूर केला आहे. वास्तविक, अंधेरी येथे राहणारा शिवम पियुष ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली.शिवमचे वकील अय्याज खान यांचे म्हणणे आहे की, तीन प्रकरणांमध्ये एनसीबीने आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता, तर चौथ्या प्रकरणात १८० दिवसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पण त्यापूर्वी आम्ही जामीनाचा अर्ज दाखल केला होता. वकिलाच्या म्हणण्यानुसार एनसीबीने केलेल्या युक्तिवादावर न्यायाधीश समाधानी नव्हते. बर्‍याच विधानांचे सूर मिळत नव्हते, एनसीबीने कोरोना आणि इतर प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याचा हवाला कोर्टाला दिला. एनसीबीने मार्चमध्ये या प्रकरणात अटक केली होती आणि हजारो ड्रग्ज जप्त केले होते. एनसीबीने ही कारवाई अंधेरी येथे छापा मारला त्यावेळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज यूके, सिंगापूर, आयर्लँड यासारख्या देशांतून आणली जात होती आणि तिथेही पाठविली जात होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशिवाय एनसीबीची टीम अद्याप बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनच्या मुद्दय़ावर चौकशी करत आहे. याच कारणाने गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी देशभरात चर्चेत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकCourtन्यायालयMumbaiमुंबईAndheriअंधेरीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो