शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

ई-मेलवरून अश्लील पोस्ट पाठविणाऱ्या आरोपीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:15 PM

पोलीस सूत्रानुसार, श्रीकांत नीळकंठ गणवीर (२७, रा. स्वावलंबी नगर अमरावती), असे आरोपीचे नाव आहे.

अमरावती:  एका २८ वर्षीय युवतीचे ई-मेल आयडीधारकाशी प्रेमसंबंध होते. त्याचे त्या तरुणीशी ब्रेकअप होताच त्याने तिला ई-मेल आयडीवरुन अश्लील पोस्ट पाठविली ही धक्कादायक घटना विद्युतनगर येथे २१ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी गुरुवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता घटनेचा तांत्रिक तपासाअंती सायबर पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी दुपारी अमरावती येथून अटक केली.  

पोलीस सूत्रानुसार, श्रीकांत नीळकंठ गणवीर (२७, रा. स्वावलंबी नगर अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. सदर तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ई-मेल आयडीधारकाविरुद्ध भादंविचे कलम ३५४(अ), (ड), सहकलम ६७, ६७ (अ)आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल दाखल केला होेता. पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व एपीआय रवींद्र सहारे यांनी तपास केला. 

युवतीशी होते प्रेमसंबंधयातील मोबाईल नंबर तसेच ई-मेल आयडीधारकाशी युवतीचे प्रेम संबंध होते. त्यामुळे ते १० ते १२ महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये गेले तेव्हा  आरोपीने मुलीचा फोटो काढला होता. मात्र, आता त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात येताच त्याने फिर्यादीच्या ई-मेल आयडीवर अश्लील पोस्ट करुन तिचा विनयभंग केला तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. त्यामुळे युवतीने सायबर पोलिसांकडे धाव घेवून तक्रार नोंदविली. या घटनेचा सायबर पोलिसांनी तातडीने तपास करुन  आरोपीला शहरातून अटक केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी