शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:27 IST

कासुर्डी येथे अचानक गाडी आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले.परंतु, यावेळी ट्रकमध्ये असणारे लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसले.

यवत : लोखंडी गज घेऊन जाणाऱ्या गाडीचा अचानक ब्रेक दाबल्याने गाडीमधील लोखंडी गज गाडीच्या कॅबिनमध्ये घुसून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.ही घटना आज (दि.१३) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्गावरील कासुर्डी (ता.दौंड) टोल नाक्यावर घडली. ट्रक ( केए.५६.३०६३) हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना कासुर्डी येथे अचानक गाडी आडवी आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबले.परंतु यावेळी ट्रकमध्ये असणारे लोखंडी रॉड केबिनमध्ये घुसले. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅकच्या केबिनचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून यात आणखी लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व मृत परप्रांतीय असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.यवत पोलीस पुढील तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू