शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

जन्म दाखल्यासाठी लाच घेताना लिपिकास एसीबीने घातल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 7:13 PM

मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.

ठळक मुद्देमहापालिका मुख्यालयात राठोड याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.४२ वर्षीय तक्रारदार यांना त्यांचा जन्माचा दाखला महापालिकेतून हवा होता.

मीरारोड - जन्माची नोंद नसल्याने त्याचा दाखला काढण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकास ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. ४२ वर्षीय तक्रारदार यांना त्यांचा जन्माचा दाखला महापालिकेतून हवा होता. परंतु त्यांच्या जन्माची नोंद नसल्याने दाखला मिळण्यासाठी कोर्टातून प्रक्रिया करून दाखला मिळवावा लागतो.सदर प्रकरणी दाखला मिळवून देण्यासाठी पालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील लिपिक तथा प्रभारी उपनिबंधक नितीन मानसिंग राठोड (४९) रा. वज्रेश्ववरी बिल्डिंग, विरार यांनी २० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणी ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती व पथकाने खात्री पटल्यावर आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास महापालिका मुख्यालयात राठोड याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागthaneठाणेMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकArrestअटक