शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अल्पवयीन मुलीला प्रसाद खाऊ घालून केले बेशुद्ध, पुजाऱ्याने बलात्कार करून बनवला अश्लील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:49 IST

Rape Case :येथून दोन्ही मुलींना फरिदाबाद येथे नेण्यात आले. फरीदाबादमध्ये दोन्ही मुलींना एका पुजारी बाबाच्या घरी ठेवण्यात आले होते.

पाटणा : शहरातील राजीव नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जयप्रकाश नगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या मुलीचाही सहभागआहे. शेजारी राहणार्‍या मुलीने पूजेसाठी बसण्यासाठी आणि पैशाचे आमिष दाखविल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर ती २७ फेब्रुवारीला पाटणाहून शेजारच्या मुलीसह बनारसला पोहोचली. येथून दोन्ही मुलींना फरिदाबाद येथे नेण्यात आले. फरीदाबादमध्ये दोन्ही मुलींना एका पुजारी बाबाच्या घरी ठेवण्यात आले होते.नोटांची उशी ठेवून अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवलाअल्पवयीन मुलीने सांगितले की, पुजारी बाबाच्या घरी प्रार्थनास्थळ बांधले होते. मुलीला पूजास्थळी बसवण्यात आले. मग प्रसादाच्या नावाने काहीतरी खायला दिले. यानंतर अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली. नंतर पुजाऱ्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. एवढेच नाही तर पुजार्‍याने नोटांचे बंडल मुलीजवळ ठेवून अश्लिल व्हिडिओ बनवला. त्याचवेळी पीडितेला दोन दिवस पुजाऱ्याकडे ठेवल्यानंतर तिला बनारसला परत आणण्यात आले. इथून पीडिता कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि पाटणा गाठले.पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक करून तिची कारागृहात रवानगी केलीपीडितेचा आरोप आहे की, तिच्या शेजारची मुलगी प्रियंका पुन्हा बनारसला जाण्यासाठी दबाव टाकत होती. यानंतर पीडितेने या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी 28 मार्च रोजी राजीव नगर पोलिस स्टेशन गाठले. पीडितेचा आरोप आहे की, प्रियंका वेश्या व्यवसाय करते आणि गरीब कुटुंबातील मुलींची लक्ष्य करते. राजीव नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या प्रियांकाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत अल्पवयीन पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून पोलीस आरोपी पुजारी बाबाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहारsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण