शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाळलेल्या मांजरीच्या मृत्यूचा धक्का असह्य झाला अन् २० वर्षाच्या तरुणीने...; भयंकर घटनेने कुटुंब हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:06 IST

हैदराबादमधील बदांगपेटमध्ये एका तरुणीने मांजरीच्या मृत्यूनंतर स्वतःचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंब हादरले आहे. 

बी.एससीचे शिक्षण घेत असलेल्या २० वर्षाच्या तरुणीने जे केले, ते ऐकूण हैदराबादमधील बदांगपेटमध्ये सगळ्यांनाच हादरला बसला. दोन वर्षांपासून घरात पाळलेल्या मांजरीचा मृत्यू झाल्याने तरुणी दुखात होती. दुःख असह्य झाल्याने तिने आत्महत्या केली. 

बदांगपेटमधील व्यंकटद्री कॉलनीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, तरुणीचे नाव हिमाबिंदू असे आहे. ती कुटुंबीयांसोबत राहत होती. तिने मांजर पाळली होती. दोन वर्षांपासून ती मांजरीची खूप काळजी घ्यायची. मांजरीवर तिचा जीव जडला होता. 

काही दिवसांपूर्वी मांजरीचा मृत्यू झाला. मांजरीच्या मृत्यूचा हिमाबिंदूला धक्का बसला. मांजरीच्या मृत्यूच्या दुःखातून ती स्वतःला सावरू शकली नाही. तिने घरात कीटक नाशक प्राशन केले. कुटुंबातील व्यक्तींना तिला बेशुद्धावस्थेत बघितले आणि तातडीने रुग्णालयात नेले. पण, तिचा जीव वाचवण्यास अपयश आले. 

मीरापेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कुमार यांनी सांगितले की, हिमाबिंदूने विषारी पदार्थ खाऊन स्वतःचे आयुष्य संपवले. दत्तक घेतलेल्या मांजरीच्या मृत्यूनंतर तिने आत्महत्या केली. तिचा मृतदेह शवविच्छेदनानंतर आईवडिलांकडे सोपवण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Pet cat's death unbearable; 20-year-old girl commits suicide.

Web Summary : A 20-year-old in Hyderabad tragically ended her life after being unable to cope with the death of her pet cat. She consumed insecticide, and despite being rushed to the hospital, she could not be saved. Police are investigating the case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस