शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 20:02 IST

वृद्ध दाम्पत्याचा जळून शेवट झाल्यामुले चंदगड तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे पतीचे नाव लक्ष्मण पाटील आणि पत्नीचं नाव पार्वती पाटील असं आहे.लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध दाम्पत्य एका जुन्या घरात राहत होते. लक्ष्मण पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आजाराशी लढत होते.

कोल्हापूर - वृद्ध पतीला पेटवून पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. आजारपणाला कंटाळून वृद्ध महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चंदगड तालुक्यातील कडलगे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीचे नाव लक्ष्मण पाटील आणि पत्नीचं नाव पार्वती पाटील असं आहे.लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध दाम्पत्य एका जुन्या घरात राहत होते. लक्ष्मण पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आजाराशी लढत होते. पत्नी पार्वती ही त्यांची जोपासना करत होती. मात्र. अखेर लक्ष्मण पाटील यांच्या आजारपणाला कंटाळून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले आणि त्यानंतर स्वतः ला पेटवून घेऊन पार्वती यांनी आत्महत्या केली. लक्ष्मण पाटील यांना पहिल्या पत्नीपासून एक आणि दुसरी पत्नी पार्वती यांच्यापासून एक अशी दोन मुले आहेत. ती दोन्ही मुले वेगवेगळ्या घरात राहतात. मृत वृद्ध दाम्पत्य जुन्या घरात वास्त्यव्यास होते. सकाळी सहा वाजता मुलगा पुंडलिक आई-वडिलांकडे आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मुलाने दिलेल्या माहितीनंतर मृत पार्वती पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वृद्ध दाम्पत्याचा जळून शेवट झाल्यामुले चंदगड तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती आयबीएन लोकमत यांनी दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस