पालिका अधिकारी-कर्मचारी मारहाणप्रकरणी ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:53 IST2018-11-15T15:53:11+5:302018-11-15T15:53:56+5:30
याप्रकरणातील आणखी 7 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. अटक केलेल्या पाच आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले.
