शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये शौचालयात नेऊन १९ वर्षाच्या मुलानं केला तरूणीवर बलात्कार

By पूनम अपराज | Published: February 14, 2021 8:52 PM

Rape Crime News : ठाणे रेल्वे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले.

गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये १९ वर्षाच्या मुलाने एका मुलीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप पीडित मुलीने केला आहे. ठाणेरेल्वेपोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.बुधवारी १० फेब्रुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मुलाने मुलीला रेल्वेच्या शौचालयात नेऊन तेथे बलात्कार केला. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे."मुलगी आणि मुलगा एकत्र फिरत होते. त्याने तिला शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे मुंबईतील कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तो गुन्हा आमच्याकडे वर्ग करण्यात आला," ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याचे एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसrailwayरेल्वेthaneठाणेMumbaiमुंबई