
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
नगराध्यक्षांसह ६ हजार ४२ सदस्य निवडले जाणार; एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात, कडेकोट बंदोबस्त, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज ...

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य ...

राष्ट्रीय :प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सरकारने तयार केलेले 'संचार साथी' हे सायबर सुरक्षा ॲप प्रीइन्स्टॉल करावे लागणार आहे. ...

व्यापार :रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
डॉलरसमोर आणखी कोसळला; सोमवारी ८९.७९ ही इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. पूर्वी २१ नोव्हेंबरला रुपया ८९.६६ या पातळीपर्यंत घसरला होता, तेव्हा त्यात ९८ पैशांची मोठी पडझड झाली होती. ...

नागपूर :यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
यंग सायंटिस्ट अवॉर्ड विजेता आणि ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवालला नागपूर खंडपीठाने तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, अशी सुधारित शिक्षा सुनावली. ...

महाराष्ट्र :निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही केली आगपाखड, पोरखेळ चालल्याची टीका ...

मुंबई :...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
वायुप्रदूषणप्रकरणी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अन् हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांना 'कारणे दाखवा' ...

व्यापार :देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
कोणत्याही तारणाशिवाय ३ लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यात ३०% अनुदानदेखील दिले जात आहे. ...

महाराष्ट्र :“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
RSS Chief Mohan Bhagwat News: सध्या सगळ्या जगात भारताच्या पंतप्रधानांचे ऐकले जाते. भारत मोठा होईल, तेव्हा विश्वाचे कल्याण होईल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
Congress MP Praniti Shinde News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एसआयआरवरून सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली. ...

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
Deputy CM Eknath Shinde News: महाराष्ट्रातील जवळपास सर्व प्रमुख जिल्ह्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. ...
