
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्रिकेट :W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
बांगालादेशचा संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. ...

राष्ट्रीय :उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
सत्येंद्र साह यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राजदच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला ...

फिल्मी :Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
Veteran Actor Asrani Passes Away: फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ...

फिल्मी :अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
Actor Asrani Death : ढोल, धमाल, खट्टा मीठा आणि शोले सारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. ...

महाराष्ट्र :"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
वागणूक चुकीची असल्याने भाषा चुकीची वापरली. शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. त्यांना आत्महत्या करायची वेळ आली आहे असं कडू यांनी म्हटलं. ...

आंतरराष्ट्रीय :चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान होऊ शकते असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे. ...

फिल्मी :असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
शेवटपर्यंत महाराष्ट्राचं आणि विशेषतः पुणे शहराचं ऋण असरानी विसरले नाहीत. ...

फिल्मी :'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
Asrani Passes Away: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. जेव्हा 'शोले' चित्रपटाचा विषय येतो, तेव्हा त्यांची आठवण 'इंग्रजांच्या काळातला जेलर' या भूमिकेसाठी काढली जाते. ...

फिल्मी :जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
माझं निधन झालं तर...; असरानी यांनी निधनापूर्वी कुटुंबाला सांगितली होती इच्छा. काय म्हणाले होते? चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ ...

क्रिकेट :भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
Vaibhav Suryavanshi team India: वैभव सूर्यवंशीला मिळणार मैदान गाजवण्याची मोठी संधी ...

आंतरराष्ट्रीय :पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
Russia Ukraine War Updates: डोनाल्ड ट्रम्प सातत्याने युक्रेन-रशिया संघर्ष शमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ...
