सोलापूर विद्यापीठ - जोड बातमी

By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:08+5:302015-09-04T22:46:08+5:30

0 मॉक कमिटीने सुचविलेल्या सूचनेनुसार सध्या विकास केला जात आहे. विशेष बाब म्हणून काही कामे जलदगतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.

Solapur University - Friendly News | सोलापूर विद्यापीठ - जोड बातमी

सोलापूर विद्यापीठ - जोड बातमी

0
ॉक कमिटीने सुचविलेल्या सूचनेनुसार सध्या विकास केला जात आहे. विशेष बाब म्हणून काही कामे जलदगतीने करण्यावर भर देण्यात आला आहे.

कोट..
‘नॅक’ कमिटी येण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जितके काही करता येईल तितक्या सुधारणा केल्या जात आहेत. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर प्रशासनाचा भर आहे. कमिटी येऊन गेल्यानंतर जे काही मानांकन मिळेल तीच खरी पोचपावती असेल.
एस.के. माळी, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

Web Title: Solapur University - Friendly News