अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट साकारण्यासाठी आवश्यक असणारी पुरेशी माहिती सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी या उद्देशाने डिजीटल इंडिया या संकल्पनेने प्रेरित होऊन एसएसबीटी महाविद्यालयाने डिजीटल गं्रथालय उभारले आहे. ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले. ...
जळगाव : आर्थिक परिस्थिती बेताची असली तर आई-वडील शिक्षणावर पुरेसा खर्च करू शकत नाही. अशाही स्थितीत शैक्षणिक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी अनेक गरीब, होतकरू व घरच्या परिस्थितीची जाण असलेले विद्यार्थी उन्हाळी सुीच्या काळात किराणा दुकान ...
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल् ...
ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आहे, असे मला वाटत नाही. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. इथे दाढी सोडून काहीही नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण ...
नाशिक : एकलहरे परिसरातील मातोश्री अभियांत्रिक ी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे शनिवारी (दि. ३०) सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता मिरवणूक काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या सोह ...
जळगाव : शैक्षणिक वर्ष २०१५-१६ ची कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. या मागणीसाठी जुक्टो संघटनेकडून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. ...
जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा ...
जळगाव : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाच्या निर्णयानुसार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार्या पात्र विद्या ...