मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा
मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा
नाशिक : एकलहरे परिसरातील मातोश्री अभियांत्रिक ी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र येथे शनिवारी (दि. ३०) सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी साडेचार वाजता मिरवणूक काढून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून या सोहळ्यास पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, बीसीडीयूचे संचालक डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्राचार्य डॉ.गजानन खराटे, संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे, सचिव कुणाल दराडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Web Title: Graduation distribution ceremony at Matoshree Engineering College
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.