दुसर्‍या दिवशी १०३ पोलीस कर्मचार्‍यांची हजेरी बदली प्रक्रिया : आज ११० कर्मचार्‍यांना बोलावणे

By admin | Published: May 11, 2016 10:14 PM2016-05-11T22:14:53+5:302016-05-11T22:14:53+5:30

जळगाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्‍या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्‍यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले.

Change of 103 Police Officers On Second Day Process: Today, call 110 employees | दुसर्‍या दिवशी १०३ पोलीस कर्मचार्‍यांची हजेरी बदली प्रक्रिया : आज ११० कर्मचार्‍यांना बोलावणे

दुसर्‍या दिवशी १०३ पोलीस कर्मचार्‍यांची हजेरी बदली प्रक्रिया : आज ११० कर्मचार्‍यांना बोलावणे

Next
गाव : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रियेच्या दुसर्‍या दिवशी १२७ पोलीस कर्मचार्‍यांना त्यांच्या बदली संदर्भातील विनंती, अडी-अडचणी ऐकून घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १०३ पोलीस कर्मचारी उपस्थित राहिले.
बुधवारी बदली प्रक्रियेसाठी १८ महिला पोलीस कर्मचारी, २१ चालक पोलीस कर्मचारी व ६४ पोलीस नाईक उपस्थित होते. १३ मे रोजी ११० पोलीस शिपाई यांना सकाळी ११ वाजता बोलावण्यात आले आहे. पात्र असलेल्या कर्मचार्‍यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

Web Title: Change of 103 Police Officers On Second Day Process: Today, call 110 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.