आदिसावी समाजाला योग्य सन्मान दिला जाईल, असे भाजपने यापूर्वीच म्हटले होते. आता मुख्यमंत्री पदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा करून, भाजपने याला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. ...
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. ...
Chhattisgarh Election Result 2023: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. ...
बहुतांश एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेला असतानाच सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र भाजपने आघाडी घेतल्याने भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. ...