शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

युवक महोत्सवाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: December 13, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्यापासून केंद्रीय युवक महोत्सवाला प्रारंभ होत आहे. ‘नटरंग’फेम सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सोनेरी महल परिसरात उभारण्यात आलेल्या मुख्य रंगमंचावर हा समारंभ होईल. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने युवक महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास २२५ महाविद्यालयांचे संघ या महोत्सवात सहभागी होणार आहेत. १३ ते १६ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवात संगीत, नृत्य, नाटक, ललित कला, वाङ्मय व लोककला अशा एकूण ३५ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेला ‘लावणी’ हा नृत्याविष्कार यंदा महोत्सवाचे आकर्षण राहणार आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, या महोत्सवानिमित्त १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यापीठ’ ही संकल्पना घेऊन विद्यापीठाच्या ‘अ‍ॅथलेटिक्स’ क्रीडा मैदानावर १० हजार दिव्यांचा दीपोत्सव साकारला जाणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास तसेच उद्याच्या उद्घाटन समारंभास कुलसचिव डॉ. धनराज माने, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद अध्यक्ष लखनलाल भुरेवाल, सचिव माधुरी मिरकर, विद्यापीठ विभाग सचिव नामदेव कचरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.