शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून शिक्षकांची चटोपाध्याय वेतनश्रेणी रखडली

By admin | Updated: July 31, 2014 00:48 IST

नांदेड : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़

नांदेड : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे़ वर्षभरापासून हा प्रश्न रखडला आहे़जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना १२ वर्षे सेवा पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नतीऐवजी पदोन्नतीची चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात येते़ या वेतनश्रेणीसाठी जिल्ह्यातील ४०० हून अधिक शिक्षक पात्र आहेत़ यातील बहुतांश शिक्षकांचे चटोपाध्याय वेतनश्रेणीबाबतचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत़ परंतु याबाबत गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने आदेश निर्गमित केले नाहीत़ याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रा़शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी, चटोपाध्याय समितीचे सचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी बालाजी पुंडगीर यांची भेट घेवून वेतनश्रेणी तसेच सर्व प्रकारच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्याची मागणी केली़ हे आदेश निर्गमित झाल्यास जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांना लाभ मिळणार असल्याचे संघटनेचे महासचिव चंद्रकांत मेकाले यांनी सांगितले़ संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष विठ्ठल ताकबिडे, प्रल्हाद राठोड, अशोक पाटील, गंगाधर मावले, उमाकांत मैलारे, व्हीक़े़ कागडे, उत्तम बागल आदींचा समावेश होता़ जिल्ह्यात पदोन्नतीने भरावयाची प्राथमिक पदवीधर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत़ (प्रतिनिधी)