शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच जागा ताब्यात मिळणार

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

पाथरी : नवोदय विद्यालयाच्या धरतीवर सुरू करण्यात आलेल्या पाथरी येथील मॉडेल स्कूलसाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा लवकरच ताब्यात घेऊन

पाथरी : नवोदय विद्यालयाच्या धरतीवर सुरू करण्यात आलेल्या पाथरी येथील मॉडेल स्कूलसाठी प्रस्तावित करण्यात आलेली जागा लवकरच ताब्यात घेऊन या ठिकाणी इमारत बांधकाम केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार देवीदास गाढे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली़ पाथरी येथील मॉडेल इंग्लीश स्कूलचा दुसरा स्थापना दिवस २३ जुलै रोजी साजरा करण्यात आला़ अध्यक्षस्थानी तहसीलदार देवीदास गाढे, प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी डी़ आऱ रणमाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक साईनाथ आव्हाड, डॉ़ मुदगलकर, शिक्षण विस्तार अधिकारी अंकुश फंड, गोरे, सदाशिव थोरात यांची उपस्थिती होती़ मॉडेल इंग्लीश स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त पालक सभाही घेण्यात आली़ पालकांनी आपल्या समस्या मांडल्या़ या प्रसंगी समितीचे अध्यक्ष तहसीलदार देवीदास गाढे यांनी मॉडेल इंग्लीश स्कूल जुन्या इमारतीतून यावर्षी नवीन इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले़ त्यानंतर शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला असून, ही जागा लवकरच ताब्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ गटशिक्षणाधिकारी रणमाळे यांनी शैक्षणिक बाबींवर माहिती देताना शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी लागणारी सर्व ती मदत करण्याचे व शासनाच्या सोयी, सुविधा पुरविण्याबाबत व्यक्तीश: लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले़ प्रास्ताविक प्राचार्य जे़डी़ कुलकर्णी यांनी केले़ पालक प्रतिनिधी म्हणून सदाशिव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी आहेरकर व साक्षी खरात यांनी केले़ नेहा थोरात यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी एम़ डी़ मडके, एम़ ए़ सय्यद, बिसमिल्ला खान, सी़ डी़ गुंजकर, गोविंद रासवे, बालाजी कोल्हे यांनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)