शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची तहान टँकरवर !

By admin | Updated: July 24, 2015 00:49 IST

बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. चारा- पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मागील चार महिन्यांपासून टँकरच्या पाण्यावर प्राण्यांची तहान भागविण्याची वेळ वनविभागावर आली आहे.जिल्ह्याचे वनक्षेत्र २२ हजार ९७५ हेक्टर इतके आहे. या वनक्षेत्रात ब्लॅकबप, रानडूकरे, मोर, ससा, तडस, लांडगे, कोल्हे, काळवीट आदी प्राणी वास्तव्यास आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे वनक्षेत्रातील चारा, पाणी जूनपर्यंत पुरला नाही. एप्रिल महिन्यातच टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वनविभागाने प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली. वनक्षेत्रामध्ये ६७ कृत्रिम तर २२ नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामध्ये हे पाणी साठवून ठेवले जात आहे. पाच ते १२ हजार लिटर्स इतकी साठवण क्षमता असलेल्या पाणवठ्यांमध्ये साठविलेल्या पाण्यावर प्राण्यांना तहान भागवावी लागते.टँकरचे पाणी उपलब्ध न झाल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान, टँकरवर महिन्याकाठी ते २५ ते २८ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. गेल्या चार महिन्यांत सव्वा लाख रुपये खर्च झाला असल्याचे उपविभागीय वनाधिकारी आर. आर. काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)