शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त कधी सापडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST

ज्योत्स्ना वाघमारे यांना पुरस्कार औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा येथील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ...

ज्योत्स्ना वाघमारे यांना पुरस्कार

औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा येथील केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ‘लेकी सावित्रीच्या आणि जिजाऊच्या’ या कार्यक्रमात शैक्षणिक, प्रशासकीय, आरोग्य व सामाजिक क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ज्योत्स्ना ज्ञानदेव वाघमारे यांना ‘लेकी सावित्रीच्या अन् जिजाऊ’च्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रस्त्यासाठी उपोषणाचा ईशारा

औरंगाबाद : भीमनगर येथील सांची प्रवेशद्वार ते नंदनवन कॉलनीतील माउली मेडिकल चौकापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या संदर्भात महापालिकेला अनेकदा निवेदने देण्यात आली; पण महापालिकेच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांच्या आत झाले नाही, तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रिपाइंचे शहर उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिला.