शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

हजार रुपये देऊन कन्या जन्माचे स्वागत

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

सखाराम शिंदे , गेवराई ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ अशी भाषणबाजी करणारे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पहावयास मिळतात; परंतु भेंड-सुलतानूपर येथील ग्रामसेवक आशिषकुमार रासवे

सखाराम शिंदे , गेवराई‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ अशी भाषणबाजी करणारे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पहावयास मिळतात; परंतु भेंड-सुलतानूपर येथील ग्रामसेवक आशिषकुमार रासवे यांनी वेतनातून एक हजार रुपये तरतूद करुन अनोखा पायंडा पाडला आहे.शासनस्तरावरुन स्त्री जन्माच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविले जातात. भेंड बु. व सुलतानपूर ग्रा.पं. चे ग्रामसेवक आशिषकुमार रासवे यांनी त्याही पलीकडे जाऊन स्वत: पदरमोड करुन स्त्रीजन्माच्या स्वागताचा उपक्रम सुरु केला आहे. २६ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला एक हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. आतापर्यंत गावात ८ मुली जन्माला आल्या. त्या सर्व मुलीच्या मातांना रासवे यांनी प्रत्येकी हजार रुपये सन्मानपूर्वक दिले. विशेष म्हणजे बेटी बचाओ कार्यक्रमातही त्यांचा विशेष सहभाग असतो. मुलगा- मुलगी हे एकसमान असून त्यांना सन्मानाने जगवावे, असे आवाहन करणारे फलक त्यांनी गावभर लावले आहेत. ग्रामसेवक रासवे यांनी गावात जन्माला येणाऱ्या कन्यांना हजार रुपये देण्याची मोहीम उघडली आहे. ही मोहीम यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.