शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

"आम्ही केऱ्हाळेकर" व्हॉट्सअॅप ग्रुपने दिली दिव्यांगाना मायची ऊब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 7:30 PM

जागतिक अंपग दिनाचे औचित्य साधुन गांवातील दिव्यांगाना मायची ऊब देत पुन्हा एक सोशल मिडीयाच्या माध्यमातुन नवा आदर्श निर्माण केला आहे.

के-हाळा (औरंगाबाद ) सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा येथील बहुचर्चित असलेल्या सोशल मिडीयातिल 'आम्ही के-हाळेकरां'नी जागतिक अंपग दिनाचे औचित्य साधुन गांवातील दिव्यांगाना मायची ऊब देत पुन्हा एक सोशल मिडीया च्या माध्यमातुन नवा आदर्श निर्माण केला आहे.

मागिल अनेक दिवसापासुन सोशल मिडीयाच्या वापरातुन सामाजिक परिवर्तनाची चळवळ हाती घेतलेला व्हॉट्सअॅप ग्रुप म्हणजेच सिल्लोड तालुक्यातिल के-हाळा येथील 'आम्ही के-हाळेकर' ग्रुप म्हणून सध्या जिल्हाभरात बहुचर्चेचा विषय ठरत आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये सर्व क्षेत्रातिल सदस्य आसुन या ग्रुपवर नेहमिच सर्वात जलद न्युज,गांवचा विकास,पाणी फांउडेशन,दुष्काळाशी शेतक-यांनी करायचा सामना,दुष्काळात पाण्याचे योग्य नियोजन, गांव स्वच्छ आरोग्य निरोगी. या सारख्या अनेक विषयावर कायमच चर्चा होते.व त्या चर्चेच्या माध्यमातुन गांवातील सर्व घटकातिल समस्याकडे सामाजिक दर्ष्टीकोन ठेवत विविध उपक्रम राबविण्याचा मोठा निर्णय घेतला जातो.मागिल महीण्यात के-हाळा गांवातिल चार वर्षापासुन रेंगाळलेल्या रस्त्याविषयी चर्चा करुन अवघ्या दोन दिवसातच वर्गनी जमा करुन गांवातील रस्ता गुळगुळीत करुन ग्रामस्थांच्या मनात नवा आदर्श निर्मान केला होता. त्याचप्रमाणे 3 डिसेंबर जागतिक अंपगदिनाचे औचित्य साधुन गांवातिल दिव्यांग  बांधवाना एकत्र करुन त्यांना शाल,श्रीपळ,पाणी बाँटल व पेडे, भरावुन स्वागत करत अंपगाना जगातिक विषयाची  माहीती संकल्लीत व्हावी म्हनुन प्रत्येक दिव्यांगास  लोकमतचा 200रुपये किमतीचा वाचनिय दिपउत्सव अंक देऊन सर्वाना गौवरविण्यात आले.

दिव्यांगाचा  सत्कार होताच काही दिव्यांगानी भावनिक होत आपल्या भावना व्यक्त केल्या.या आगोदरही आमचा सत्कार व्हावा ही अपेक्षा होती.पंरतु वयाचे अनेक वर्ष निघुन गेले तरी कुनीही दिव्यांगांन विषयी अस्था  दाखविली नाही असे म्हनत हा व्हाटसप ग्रुप एक दिवस नक्कीच जिल्हयात नवा आदर्श निर्मान करुन गांवाचे नाव लौकिक करेल असे भाऊक उदगार त्या दिव्यांग संजय पांढरे,व शेख अनिस यांनी काढले.  या कार्यक्रमात दिव्यांग संजय गणपत पांढरे,ज्ञानेश्वर महादु पांढरे,गणेश विश्वनाथ गंगावने,रियाज शेख बुढन,असरा दत्ता पांढरे,शेख अनिस मोहमद कैसर,शेख ईम्रान बुढन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलिस पाटिल संजय दांरुटे,तंटामुक्ती आध्यक्ष सांडेखाँ पठान,ग्रुप चे प्रकाश पाटिल,सुर्यभान बन्सोड,संजय दारुंटे,आजिनाथ भिंगारे,दत्ता पांढरे,विलास शेळके,राजीव पांढरे,उध्दव गिरी,राजु राजपुत,कैलास शेळके,शंकर सोनवने,राहुल शळके,राजु लोखंडे,विजय कळम,आजिनाथ पांढरे,प्रकाश जोशी,प्रभाकर पवार,गणेश पांढरे,जनार्धन बोराडे,विनोद ऐंडोले,रमेश गंगावने,भरत दारुंटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थीत होते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया