शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीत पाण्याची टंचाई

By admin | Updated: August 17, 2014 00:15 IST

सेनगाव : अत्यल्प पावसामुळे सेनगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून त्याचे चटके जाणवू लागले आहेत.

सेनगाव : अत्यल्प पावसामुळे सेनगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून त्याचे चटके जाणवू लागले आहेत. पाणीपातळी खालावल्याने जलसंकट उभे टाकले आहे. सद्य:स्थितीत सेनगावात तीन ते चार दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी झाल्याने सेनगावला तीन ते चार दिवसाआड केवळ पाच-दहा मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा योजनेप्रमाणे खासगी बोअर, हातपंपही कोरडे पडले आहेत. गावातील एकूण ४० शासकीय पैकी २० हातपंप कायम बंद आहेत. तर १० हातपंप पाण्याअभावी बंद पडले आहेत. दहा हातपंपातून अल्पसा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ आॅगस्ट महिन्यातच बसत असून अशीच स्थिती कायम राहिली तर पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई उपाय योजनेकरिता पंचायत समितीकडे पर्यायी उपाययोजनांची मागणी करीत बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे़ परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)