शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: August 18, 2016 00:56 IST

लातूर : लातूर शहरातील साई रोड परिसर, उदगीर, देवणी, हाळी हंडरगुळी, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर, अहमदपूर येथील जलशुध्दीकरण

लातूर : लातूर शहरातील साई रोड परिसर, उदगीर, देवणी, हाळी हंडरगुळी, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर, अहमदपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राचे लोकमत चमूने बुधवारी केलेल्या स्टींगमधून सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या जलशुध्दीकरण केंद्रात कोणीही घुसले तरी, तेथील सुरक्षा रक्षकाने साधे हटकण्याची तसदी घेतली नसल्याचे स्टींगमधून उघड झाले. औसा तालुक्यात तीन ठिकाणी जलशुद्धीकरणाची सोय आहे. उटी (बु.), आलमला व औसा येथे हे केंद्र आहेत. मात्र त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर समोर आले आहे. उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे दोन जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वात आहेत. या दोन्ही ठिकाणी बुधवारी ‘लोकमत चमू’ने भेट दिली असता कर्मचाऱ्यांचा पहारा दिसून आला. तर हाळी हंडरगुळी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे इथलीही सुरक्षा वाऱ्यावरच होती. (प्रतिनिधी)