शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडली

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़

धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ येथील जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़इळेगाव गोदावरी नदीपात्रातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होत असून येथील रत्नाळी, बाळापूर व धर्माबाद शहराची लोकसंख्या ४० हजाराच्या वर आहे़ सध्या गोदावरी पात्रात पाणी कमी असल्याने एक दिवसाआड पाणी मिळत आहे़ पण हे पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांचे आरोग्य धोकयात येत आहे़ ज्यांच्याकडे पैसा आहे ते नागरिक फिल्टरचे पाणी वापरतात, परंतु जे गरीब नागरिक आहेत ते गढूळ पाणी पिवून आपली तहान भागवत आहेत़ नगरपालिकेने ८०० रुपयांऐवजी १२०० रुपये नळपट्टी लावून जनतेला गढूळ पाणी देत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़ जलशुद्धीकरण योजना १७ वर्षापासून रेंगाळली आहे़ ही योजना चालू केली तर जनतेला शुद्ध पाणी मिळेल़ (वार्ताहर)